S M L

आयमान अल जवाहिरी ओसामाचा वारसदार

16 जूनओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर आता आयमान अल जवाहिरी याची अल कायदाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. अल कायदाशी संबंधित वेबसाईट्सवर ही माहिती देण्यात आली. ओसामा बिन लादेननंतर जवाहिरी हा अल कायदाचा दोन नंबरचा नेता आहे. न्यूयॉर्कमधल्या 9/11 हल्ल्याचा सूत्रधार जवाहिरीच असल्याचं मानलं जातं. ओसामाच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी जवाहिरीने काही दिवसांपूर्वी अमेरिकेला दिली होती. ओसामा बिन लादेननंतर जवाहिरी हा अल कायदाचा दोन नंबरचा नेता आहे. न्यूयॉर्कमधल्या 9/11 हल्ल्याचा सूत्रधार जवाहिरीच असल्याचं मानलं जातं. ओसामाच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी जवाहिरीने काही दिवसांपूर्वी अमेरिकेला दिली होती. कोण आहे जवाहिरी?- इजिप्तमध्ये जन्म - व्यवसायनं डोळ्यांचा डॉक्टर - इजिप्तच्या प्रतिष्ठीत मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण - 1980 मध्ये ओसामाशी भेट - अल-कायदाच्या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार मानला जातो - अल-कायदाच्या सर्व निर्णयात जवाहिरीची महत्त्वाची भूमिका- एफबीआय च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये ओसामानंतर जवाहिरीचा नंबर - अफगाण-पाकिस्तान सीमाभागात लपल्याचा संशय

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 05:36 PM IST

आयमान अल जवाहिरी ओसामाचा वारसदार

16 जून

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर आता आयमान अल जवाहिरी याची अल कायदाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. अल कायदाशी संबंधित वेबसाईट्सवर ही माहिती देण्यात आली. ओसामा बिन लादेननंतर जवाहिरी हा अल कायदाचा दोन नंबरचा नेता आहे.

न्यूयॉर्कमधल्या 9/11 हल्ल्याचा सूत्रधार जवाहिरीच असल्याचं मानलं जातं. ओसामाच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी जवाहिरीने काही दिवसांपूर्वी अमेरिकेला दिली होती.

ओसामा बिन लादेननंतर जवाहिरी हा अल कायदाचा दोन नंबरचा नेता आहे. न्यूयॉर्कमधल्या 9/11 हल्ल्याचा सूत्रधार जवाहिरीच असल्याचं मानलं जातं. ओसामाच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी जवाहिरीने काही दिवसांपूर्वी अमेरिकेला दिली होती.

कोण आहे जवाहिरी?

- इजिप्तमध्ये जन्म - व्यवसायनं डोळ्यांचा डॉक्टर - इजिप्तच्या प्रतिष्ठीत मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण - 1980 मध्ये ओसामाशी भेट - अल-कायदाच्या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार मानला जातो - अल-कायदाच्या सर्व निर्णयात जवाहिरीची महत्त्वाची भूमिका- एफबीआय च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये ओसामानंतर जवाहिरीचा नंबर - अफगाण-पाकिस्तान सीमाभागात लपल्याचा संशय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close