S M L

मुलीच हुशार ; दहावीचा निकाल 71 टक्के

17 जूनमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे. यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल पुणे बोर्डाचा तर सगळ्यात कमी निकाल अमरावती बोर्डाचा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तूलनेत 7.68 घसरण झाली आहे. गेल्या वर्षी निकालाची टक्केवारी - 78.72 - यंदाचा निकालाची टक्केवारी 71.40 एवढी आहे. दहावीचा निकाल जाहीर - - सर्वसाधारण निकालाची टक्केवारी- 71.04 - मुलींच्या निकालाची टक्केवारी 74.06 - मुलांची टक्केवारी 68.58 - विभागीय निकालाची टक्केवारी- पुणे - 89.39 टक्के- नागपूर- 69.68 टक्के- मुंबई - 80.30 टक्के- कोल्हापूर- 79.76 टक्के - औरंगाबाद- 54.99 टक्के- नाशिक- 79.30 टक्के- लातूर- 56.93 टक्के- अमरावती - 43.32 टक्केनिकाल पाहण्यासाठी वेबसाईटhttp://mahresult.nic.inwww.msbshse.ac.inwww.mh-ssc.ac.inwww.rediff.comwww.studyssconline.comwww.myssc.in/sscresultsscresult.mkcl.org

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2011 09:04 AM IST

मुलीच हुशार ; दहावीचा निकाल 71 टक्के

17 जून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे. यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल पुणे बोर्डाचा तर सगळ्यात कमी निकाल अमरावती बोर्डाचा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तूलनेत 7.68 घसरण झाली आहे. गेल्या वर्षी निकालाची टक्केवारी - 78.72 - यंदाचा निकालाची टक्केवारी 71.40 एवढी आहे.

दहावीचा निकाल जाहीर -

- सर्वसाधारण निकालाची टक्केवारी- 71.04 - मुलींच्या निकालाची टक्केवारी 74.06 - मुलांची टक्केवारी 68.58 - विभागीय निकालाची टक्केवारी

- पुणे - 89.39 टक्के- नागपूर- 69.68 टक्के- मुंबई - 80.30 टक्के- कोल्हापूर- 79.76 टक्के - औरंगाबाद- 54.99 टक्के- नाशिक- 79.30 टक्के- लातूर- 56.93 टक्के- अमरावती - 43.32 टक्के

निकाल पाहण्यासाठी वेबसाईट

http://mahresult.nic.inwww.msbshse.ac.inwww.mh-ssc.ac.inwww.rediff.comwww.studyssconline.comwww.myssc.in/sscresultsscresult.mkcl.org

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2011 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close