S M L

शर्यतीत बैलांना दारु, गांजा देण्याची अघोरी प्रथा

17 जूनअनेकदा खेळाडू स्पर्धेत जिंकण्यासाठी उत्तेजक द्रव्य घेतात. पण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावात कारहुनवी सणाच्या निमित्ताने बैलाना दारु पाजून आणि गांजा खायला देऊन शर्यती लावण्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कारहुनवी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने बैलांच्या झुंजी, शंकरपाट आणि बैलगाड्यांच्या शर्यती होत असतात. पण सलगर मध्ये स्पर्धेत बैलाला भान राहू नये आणि त्याने जिंकावे याकरता त्याला गांजा आणि दारु देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2011 02:40 PM IST

शर्यतीत बैलांना दारु, गांजा देण्याची अघोरी प्रथा

17 जून

अनेकदा खेळाडू स्पर्धेत जिंकण्यासाठी उत्तेजक द्रव्य घेतात. पण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावात कारहुनवी सणाच्या निमित्ताने बैलाना दारु पाजून आणि गांजा खायला देऊन शर्यती लावण्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कारहुनवी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने बैलांच्या झुंजी, शंकरपाट आणि बैलगाड्यांच्या शर्यती होत असतात. पण सलगर मध्ये स्पर्धेत बैलाला भान राहू नये आणि त्याने जिंकावे याकरता त्याला गांजा आणि दारु देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2011 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close