S M L

शिक्षकाच्या मागणीसाठी 400 विद्यार्थांसह आव्हाडांचा महापालिकेत राडा

17 जूनठाण्यात महग येथे ठाणे महानगर पालिकेच्या उर्दू शाळेत अनेक महिन्यांपासून शिक्षक कमी आहेत. वारंवार मागणी करुनही पालिका शिक्षण मंडळयाकडे दुर्लक्ष करत आहे. ही समस्या सोडवली जावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शाळेतील 400 विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या महासभेत घुसून गोंधळ घातला आणि शिक्षक देण्याची मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2011 02:48 PM IST

शिक्षकाच्या मागणीसाठी 400 विद्यार्थांसह आव्हाडांचा महापालिकेत राडा

17 जून

ठाण्यात महग येथे ठाणे महानगर पालिकेच्या उर्दू शाळेत अनेक महिन्यांपासून शिक्षक कमी आहेत. वारंवार मागणी करुनही पालिका शिक्षण मंडळयाकडे दुर्लक्ष करत आहे. ही समस्या सोडवली जावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शाळेतील 400 विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या महासभेत घुसून गोंधळ घातला आणि शिक्षक देण्याची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2011 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close