S M L

मुंडेंचा आज होणार फैसला ?

19 जूननाराज गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यासाठी काल दिल्लीत व्यंकय्या नायडू यांच्या घरी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत गोपीनाथ मुंडे, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, सुधीर मुनगंटीवार, पांडुरंग फुंडकर आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. या बैठकीत मुंडेंचं गार्‍हाणं ऐकून घेतलं गेलं आणि बैठक सकारात्मक झाल्याचे वेंकय्या नायडू यांनी सांगितले आहे. अध्यक्ष नितीन गडकरी डेहेराडून येथे अडकल्याने ते दिल्लीला काल येऊ शकले नव्हते. पण आजची अंतिम बैठक पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे नायडू यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2011 09:57 AM IST

मुंडेंचा आज होणार फैसला ?

19 जून

नाराज गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यासाठी काल दिल्लीत व्यंकय्या नायडू यांच्या घरी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत गोपीनाथ मुंडे, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, सुधीर मुनगंटीवार, पांडुरंग फुंडकर आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. या बैठकीत मुंडेंचं गार्‍हाणं ऐकून घेतलं गेलं आणि बैठक सकारात्मक झाल्याचे वेंकय्या नायडू यांनी सांगितले आहे. अध्यक्ष नितीन गडकरी डेहेराडून येथे अडकल्याने ते दिल्लीला काल येऊ शकले नव्हते. पण आजची अंतिम बैठक पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे नायडू यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close