S M L

अ.भा.मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

17 जूनसांगलीत अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या संमेलनाचे हे 9 वं वर्ष आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. जावेद पाशा हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. यावेळी बोलताना सांस्कृतिक राज्यमंत्री फौजीया खान यांनी मुस्लिम धर्माविषयी मत व्यक्त केलं. मुस्लिम हा एक चांगला धर्म आहे. पण काही वाईट तत्त्वांमुळे मुस्लिम धर्माविषयी गैरसमज निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या. हे संमेलन तीन दिवस चालणार आहे. यापुढे मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार मदत करेल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2011 01:56 PM IST

अ.भा.मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

17 जून

सांगलीत अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या संमेलनाचे हे 9 वं वर्ष आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. जावेद पाशा हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. यावेळी बोलताना सांस्कृतिक राज्यमंत्री फौजीया खान यांनी मुस्लिम धर्माविषयी मत व्यक्त केलं.

मुस्लिम हा एक चांगला धर्म आहे. पण काही वाईट तत्त्वांमुळे मुस्लिम धर्माविषयी गैरसमज निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या. हे संमेलन तीन दिवस चालणार आहे. यापुढे मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार मदत करेल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2011 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close