S M L

हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

19 जूनहिंगोलीत आज एकाच तासात तब्बल 104 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि हिंगोली शहर व कळमनुरी परिसरात चांगला पाऊस पडला. केवळ दीड तासाच्या पावसामुळे नालेही दुथडी भरुन वाहू लागले आहे. हिंगोली तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 104 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली त्यानंतर वसमत तालुक्यात 32 मि.मी. तर कऴमनुरी 40 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासात सरासरी 36 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2011 10:33 AM IST

हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

19 जून

हिंगोलीत आज एकाच तासात तब्बल 104 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि हिंगोली शहर व कळमनुरी परिसरात चांगला पाऊस पडला. केवळ दीड तासाच्या पावसामुळे नालेही दुथडी भरुन वाहू लागले आहे. हिंगोली तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 104 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली त्यानंतर वसमत तालुक्यात 32 मि.मी. तर कऴमनुरी 40 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासात सरासरी 36 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close