S M L

मराठवाड्यात दुमदुमला 'गण गण गणात बोते'चा गजर

19 जून'गण गण गणात बोते'चा गजर करत आणि गजानन महाराजांचा आशिर्वाद घेत शेगावच्या गजानन महाराज पालखीचं मराठवाड्यात आगमन झालं. हिंगोलीत दाखल झालेल्या या पालखीचे भाविकांनी उत्साहात जोरदार स्वागतं केलं. या पालखीचं हे 44वं वर्षं आहे. पालखी सोहळ्यात 700 वारकर्‍यांसह हत्ती- घोडे असाही जामानिमा आहे. विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे साडे सहाशे किमीचा प्रवास करत, 30 दिवसांनी ही पालखी पंढरपूरला पोहोचते. नरसी नामदेव, डिग्रस , कहाळे, औंढानागनाथ, परभणी ते पंढरपूर असा या पालखीचा मार्ग आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2011 07:03 AM IST

मराठवाड्यात दुमदुमला 'गण गण गणात बोते'चा गजर

19 जून

'गण गण गणात बोते'चा गजर करत आणि गजानन महाराजांचा आशिर्वाद घेत शेगावच्या गजानन महाराज पालखीचं मराठवाड्यात आगमन झालं. हिंगोलीत दाखल झालेल्या या पालखीचे भाविकांनी उत्साहात जोरदार स्वागतं केलं. या पालखीचं हे 44वं वर्षं आहे. पालखी सोहळ्यात 700 वारकर्‍यांसह हत्ती- घोडे असाही जामानिमा आहे. विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे साडे सहाशे किमीचा प्रवास करत, 30 दिवसांनी ही पालखी पंढरपूरला पोहोचते. नरसी नामदेव, डिग्रस , कहाळे, औंढानागनाथ, परभणी ते पंढरपूर असा या पालखीचा मार्ग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 07:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close