S M L

जखमी घुबडाला मिळाले जीवदान

19 जूनकर्जत येथे एका जखमी घुबडाचे प्राण वाचवण्यात प्राणी मित्र मनोहर पाटील यांना यश आले. कर्जत येथील मराठी शाळा क्र 1 मध्ये हे घुबड जखमी अवस्थेत पडले होते. प्राणीमित्र मनोहर पाटील यांनी या जखमी घुबडावर उपचार केले. शाळेतल्या मुलांनी या घुबडाला दगडं मारुन जखमी केलं होतं. त्यांनतर पाटील यांनी वनविभागाच्या मदतीने घुबडाला जंगलात सोडलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2011 01:53 PM IST

जखमी घुबडाला मिळाले जीवदान

19 जून

कर्जत येथे एका जखमी घुबडाचे प्राण वाचवण्यात प्राणी मित्र मनोहर पाटील यांना यश आले. कर्जत येथील मराठी शाळा क्र 1 मध्ये हे घुबड जखमी अवस्थेत पडले होते. प्राणीमित्र मनोहर पाटील यांनी या जखमी घुबडावर उपचार केले. शाळेतल्या मुलांनी या घुबडाला दगडं मारुन जखमी केलं होतं. त्यांनतर पाटील यांनी वनविभागाच्या मदतीने घुबडाला जंगलात सोडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close