S M L

विम्बल्डन स्पर्धा आजपासून सुरू

20 जून125 वी विम्बल्डन स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे महिला आणि पुरूषांच्या गटात यावेळी कोणीही फेव्हरेट प्लेअर्स नाहीत. आज पहिल्या राऊंडमध्ये काही महत्त्वाच्या मॅचेस रंगणार आहेत. राफेल नदालच्या समोर आव्हान असणार आहे ते अमेरिकेच्या मायकल रसेलचं. तर ऍण्डी मरेची लढत असणार आहे ती स्पेनच्या डॅनियस ट्रॅव्हरशी. तर महिलांच्या गटात प्रमुख आकर्षण असणार व्हिनस विलियम्सचं. तर व्हिनसचा मुकाबला उस्बेकिस्तानच्या अकगुलशी असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2011 10:43 AM IST

विम्बल्डन स्पर्धा आजपासून सुरू

20 जून

125 वी विम्बल्डन स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे महिला आणि पुरूषांच्या गटात यावेळी कोणीही फेव्हरेट प्लेअर्स नाहीत. आज पहिल्या राऊंडमध्ये काही महत्त्वाच्या मॅचेस रंगणार आहेत. राफेल नदालच्या समोर आव्हान असणार आहे ते अमेरिकेच्या मायकल रसेलचं.

तर ऍण्डी मरेची लढत असणार आहे ती स्पेनच्या डॅनियस ट्रॅव्हरशी. तर महिलांच्या गटात प्रमुख आकर्षण असणार व्हिनस विलियम्सचं. तर व्हिनसचा मुकाबला उस्बेकिस्तानच्या अकगुलशी असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2011 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close