S M L

बीसीसीआय करतेय क्रिकेट बोर्डांवर दादागिरी - मोदी

20 जूनललित मोदींनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट बोर्डावर म्हणजे बीसीसीआयवर तोफ डागली आहे. आयपीएलच्या भल्यासाठी बीसीसीआय जगभरातील क्रिकेट बोर्डावर दादागिरी करत आहे. आपल्या फायद्यासाठी बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीलाही घटना बदलायला भाग पाडलंय असा आरोप ललित मोदींनी केला आहे. बीसीसीआयने श्रीलंकनं प्रिमियर लीगमध्ये सहभागी होण्यास भारतीय क्रिकेटर्सना परवानगी नाकारली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2011 12:53 PM IST

बीसीसीआय करतेय क्रिकेट बोर्डांवर दादागिरी - मोदी

20 जून

ललित मोदींनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट बोर्डावर म्हणजे बीसीसीआयवर तोफ डागली आहे. आयपीएलच्या भल्यासाठी बीसीसीआय जगभरातील क्रिकेट बोर्डावर दादागिरी करत आहे. आपल्या फायद्यासाठी बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीलाही घटना बदलायला भाग पाडलंय असा आरोप ललित मोदींनी केला आहे. बीसीसीआयने श्रीलंकनं प्रिमियर लीगमध्ये सहभागी होण्यास भारतीय क्रिकेटर्सना परवानगी नाकारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2011 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close