S M L

स्कायवॉकचा उपयोग तपासला जाणार - मुख्यमंत्री

20 जूनलालबागच्या पूलावरील खड्‌ड्यांच्या बातमीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेतलीच पण आयबीएन लोकमतच्या आणखी एका कॅम्पेनचीही दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुंबईत स्कायवॉक 'हवेत' अशी मोहीम आयबीएन लोकमतने दाखवली होती. यावर आता या स्कायवॉकचा खरंच किती उपयोग होतोय ते तपासून पहावे लागेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मुंबईतील स्कायवॉकवर जवळपास सातशे कोटी रुपये खर्च करुन 36 स्काय वॉक बांधण्यात आले आहे. पण त्यांचा खरंच उपयोग होतोय का असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. तसेच याबाबतचा अहवालही मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएने मागवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2011 04:08 PM IST

स्कायवॉकचा उपयोग तपासला जाणार - मुख्यमंत्री

20 जून

लालबागच्या पूलावरील खड्‌ड्यांच्या बातमीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेतलीच पण आयबीएन लोकमतच्या आणखी एका कॅम्पेनचीही दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुंबईत स्कायवॉक 'हवेत' अशी मोहीम आयबीएन लोकमतने दाखवली होती. यावर आता या स्कायवॉकचा खरंच किती उपयोग होतोय ते तपासून पहावे लागेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील स्कायवॉकवर जवळपास सातशे कोटी रुपये खर्च करुन 36 स्काय वॉक बांधण्यात आले आहे. पण त्यांचा खरंच उपयोग होतोय का असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. तसेच याबाबतचा अहवालही मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएने मागवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2011 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close