S M L

हिंगोली-वाशीम मार्गावर अपघातात 5 जण ठार

20 जूनहिंगोली-वाशीम मार्गावर जीप आणि ट्रकच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय 8 जण जखमी झाले आहे. दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला. मुलाच्या साखरपुड्यासाठी राठी कुटुंबीय अमरावती शहरातून हिंगोलीला जात होते. यावेळी बासबा पाटीजवळ समोरुन येणार्‍या ट्रकचा टायर फुटला आणि ट्रकनं राठी कुटुंबीयांच्या जीपला समोरुन धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की यात 4 जण जागीच ठार झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2011 04:44 PM IST

हिंगोली-वाशीम मार्गावर अपघातात 5 जण ठार

20 जून

हिंगोली-वाशीम मार्गावर जीप आणि ट्रकच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय 8 जण जखमी झाले आहे. दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला. मुलाच्या साखरपुड्यासाठी राठी कुटुंबीय अमरावती शहरातून हिंगोलीला जात होते. यावेळी बासबा पाटीजवळ समोरुन येणार्‍या ट्रकचा टायर फुटला आणि ट्रकनं राठी कुटुंबीयांच्या जीपला समोरुन धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की यात 4 जण जागीच ठार झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2011 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close