S M L

नालासोपारामध्ये आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

22 जूनमुंबईच्या नालासोपारामध्ये एका आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ऍड. सी. पी. सिंग असं त्यांचं नाव आहे. रस्त्याच्या कामात झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती त्यांनी मिळवली होती आणि यासंदर्भात त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यांना अलायन्स हॉस्पिटलमध्ये सिंग यांना दाखल करण्यात आलं आहे. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आत्माराम पाटील यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सिंग यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2011 01:50 PM IST

नालासोपारामध्ये आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

22 जून

मुंबईच्या नालासोपारामध्ये एका आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ऍड. सी. पी. सिंग असं त्यांचं नाव आहे. रस्त्याच्या कामात झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती त्यांनी मिळवली होती आणि यासंदर्भात त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यांना अलायन्स हॉस्पिटलमध्ये सिंग यांना दाखल करण्यात आलं आहे. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आत्माराम पाटील यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सिंग यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2011 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close