S M L

धुळे महापालिकेत भ्रष्टाचार लपवण्यासाठीच लावली आग

22 जूनधुळ्यात महापालिकेच्या वसुली विभागात आग लावण्यात आली होती. आणि भ्रष्टाचार दडपण्यासाठीच ही आग लावण्यात आली होती अशी कबुली महापालिकेच्याच एका कर्मचार्‍याने दिली आहे. भालचंद्र खराटे असं या कर्मचार्‍याचे नाव असून तो आता माफीचा साक्षीदार झाला आहे. सर्व कर्मचार्‍यांनी मिळून ही आग लावल्याची कबुली ही खराटे याने दिली. यासाठी या कर्मचार्‍यांनी रफिउद्दीन शफिउद्दीन शेख ऊर्फ गुड्डू या गुंडाला आग लावण्यासाठी सुपारी दिली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2011 02:58 PM IST

धुळे महापालिकेत भ्रष्टाचार लपवण्यासाठीच लावली आग

22 जून

धुळ्यात महापालिकेच्या वसुली विभागात आग लावण्यात आली होती. आणि भ्रष्टाचार दडपण्यासाठीच ही आग लावण्यात आली होती अशी कबुली महापालिकेच्याच एका कर्मचार्‍याने दिली आहे. भालचंद्र खराटे असं या कर्मचार्‍याचे नाव असून तो आता माफीचा साक्षीदार झाला आहे. सर्व कर्मचार्‍यांनी मिळून ही आग लावल्याची कबुली ही खराटे याने दिली. यासाठी या कर्मचार्‍यांनी रफिउद्दीन शफिउद्दीन शेख ऊर्फ गुड्डू या गुंडाला आग लावण्यासाठी सुपारी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2011 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close