S M L

'लोकपाल'साठी उपोषणावर ठाम - अण्णा हजारे

23 जूनलोकपाल विधेयकाबद्दलची सरकार आणि नागरी समितीमधील शेवटीची बैठक आटोपून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज राज्यात परतले. पुणे विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. लोकपाल विधेयकाबाबत सरकार आपली आणि जनतेची फसवणूक करत आहे. सरकारच्या असं वागण्याच्या विरोधात आपण 16 ऑगस्टपासून उपोषण करणार आहोत. आणि त्याशिवाय पर्याय नाही आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचा पुनरुच्चार यावेळी अण्णांनी आएबीएन लोकमतकडे केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 11:00 AM IST

'लोकपाल'साठी उपोषणावर ठाम - अण्णा हजारे

23 जून

लोकपाल विधेयकाबद्दलची सरकार आणि नागरी समितीमधील शेवटीची बैठक आटोपून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज राज्यात परतले. पुणे विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. लोकपाल विधेयकाबाबत सरकार आपली आणि जनतेची फसवणूक करत आहे. सरकारच्या असं वागण्याच्या विरोधात आपण 16 ऑगस्टपासून उपोषण करणार आहोत. आणि त्याशिवाय पर्याय नाही आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचा पुनरुच्चार यावेळी अण्णांनी आएबीएन लोकमतकडे केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close