S M L

खरिपाच्या तोंडावर अपुर्‍या खत पुरवठ्यामुळे शेतकरी अडचणी

23 जूनहिंगोलीत अपुर्‍या खत पुरवठ्यामुळे खरिपाच्या तोंडावर अडचणी वाढू लागल्या आहे. बाजारपेठेत खत आणि बी बियाण्यांची टंचाई असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.मागील वर्षाप्रमाणे यंदाही हिंगोलीत खतांची मोठी टंचाई निर्माण झाली. गेल्या वर्षी कमी खत पुरवठा झाल्याने पोलीस आणि शेतकर्‍यांमध्ये मोठी धुमष्चक्री झाली होती. त्यामुळे यंदा कृषी खात्याने वाढीव मागणी नोंदवली होती. मात्र कृषीखात्याने बफर स्टॉकचे 24 हजार मेट्रिक टनांचे नियोजन असताना केवळ आठ हजार मेट्रीक टनचं बफर स्टॉक केला. कृषी खात्याच्या फसलेल्या नियोजनाचा फटका शेतकर्‍यांना बसतोय. बाजारपेठेत खताची टंचाई निर्माण झालीय तर व्यापारी चढ्या दराने खतविक्री करताहेत. त्यामुळे शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 01:00 PM IST

खरिपाच्या तोंडावर अपुर्‍या खत पुरवठ्यामुळे शेतकरी अडचणी

23 जून

हिंगोलीत अपुर्‍या खत पुरवठ्यामुळे खरिपाच्या तोंडावर अडचणी वाढू लागल्या आहे. बाजारपेठेत खत आणि बी बियाण्यांची टंचाई असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही हिंगोलीत खतांची मोठी टंचाई निर्माण झाली. गेल्या वर्षी कमी खत पुरवठा झाल्याने पोलीस आणि शेतकर्‍यांमध्ये मोठी धुमष्चक्री झाली होती. त्यामुळे यंदा कृषी खात्याने वाढीव मागणी नोंदवली होती.

मात्र कृषीखात्याने बफर स्टॉकचे 24 हजार मेट्रिक टनांचे नियोजन असताना केवळ आठ हजार मेट्रीक टनचं बफर स्टॉक केला. कृषी खात्याच्या फसलेल्या नियोजनाचा फटका शेतकर्‍यांना बसतोय. बाजारपेठेत खताची टंचाई निर्माण झालीय तर व्यापारी चढ्या दराने खतविक्री करताहेत. त्यामुळे शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close