S M L

मीनाक्षी पाटील यांचं नगरसेवकपद कायम

23 जूनअवैध बांधकामप्रकरणी नगरसेवकपद गमवावे लागलेल्या मीनाक्षी पाटील यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. मीनाक्षी पाटील यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. त्यामुळे या वॉर्डात घेण्यात येणारी पोटनिवडणूक आता रद्द झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 01:33 PM IST

मीनाक्षी पाटील यांचं नगरसेवकपद कायम

23 जून

अवैध बांधकामप्रकरणी नगरसेवकपद गमवावे लागलेल्या मीनाक्षी पाटील यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. मीनाक्षी पाटील यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. त्यामुळे या वॉर्डात घेण्यात येणारी पोटनिवडणूक आता रद्द झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close