S M L

अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्य कपातीची योजना जाहीर

23 जूनअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानातून सैन्य कपातीची योजना जाहीर केली. या वर्षाअखेर दहा हजार सैन्य माघारी बोलवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जुलैपासून या कारवाईला सुरुवात होईल. 2012 पर्यंत टप्प्याटप्प्याने 33 हजार सैनिकांना माघारी बोलावण्यात येणार आहे. तालिबानचा बिमोड करण्यासाठी दहा वर्षांपासून अमेरिका आणि नाटोचं सैन्य अफगाणिस्तानात आहे. पण ओसामा बिन लादेनच्या खातम्यानंतर सैन्य माघारी बोलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 06:11 PM IST

अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्य कपातीची योजना जाहीर

23 जून

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानातून सैन्य कपातीची योजना जाहीर केली. या वर्षाअखेर दहा हजार सैन्य माघारी बोलवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जुलैपासून या कारवाईला सुरुवात होईल. 2012 पर्यंत टप्प्याटप्प्याने 33 हजार सैनिकांना माघारी बोलावण्यात येणार आहे. तालिबानचा बिमोड करण्यासाठी दहा वर्षांपासून अमेरिका आणि नाटोचं सैन्य अफगाणिस्तानात आहे. पण ओसामा बिन लादेनच्या खातम्यानंतर सैन्य माघारी बोलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close