S M L

सोमवारपासून टॅक्सीचालकांचा संप

24 जूनमुंबई - टॅक्सी चालकांच्या विविध मागण्यांसाठी टॅक्सीमेन्स युनियनने संपाची घोषणा केली आहे. सोमवारपासून टॅक्सीचालकांचा हा संप सुरू होणार आहे. अशी घोषणा युनियनचे नेते एल.एल. क्वॉड्रोज यांनी केली आहे. 4000 टॅक्सी चालकांच्या परवान्यांच्या नुतनीकरणाचे प्रकरण रखडलेलं आहे. त्याचबरोबर आरटीओकडून टॅक्सी चालकांची अडवणूक केली जातेय. याविरोधात हा संप असेल असंंही त्यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2011 02:17 PM IST

सोमवारपासून टॅक्सीचालकांचा संप

24 जून

मुंबई - टॅक्सी चालकांच्या विविध मागण्यांसाठी टॅक्सीमेन्स युनियनने संपाची घोषणा केली आहे. सोमवारपासून टॅक्सीचालकांचा हा संप सुरू होणार आहे. अशी घोषणा युनियनचे नेते एल.एल. क्वॉड्रोज यांनी केली आहे. 4000 टॅक्सी चालकांच्या परवान्यांच्या नुतनीकरणाचे प्रकरण रखडलेलं आहे. त्याचबरोबर आरटीओकडून टॅक्सी चालकांची अडवणूक केली जातेय. याविरोधात हा संप असेल असंंही त्यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2011 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close