S M L

चाच्यांच्या तावडीतून भारतीय खलाशी सुखरुप परतले

24 जूनसोमालियन चाच्यांनी अपहरण केलेल्या एम. व्ही. सुएझ या जहाजावर अडकलेले सहा भारतीय खलाशी आज भारतात सुखरूप परतले. एम. व्ही. सुएझ या जहाजावर अडकलेले 22 खलाशी गुरुवारी पाकिस्तानातल्या कराची बंदरात दाखल झाले होते. पाकिस्तानातून हे सगळे खलाशी आज भारतात परतले आहे. तब्बल दहा महिन्यानंतर आपल्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर खलाशांना अश्रु अणावरण झाले. या खलाशांचे त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात स्वागत केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2011 02:24 PM IST

चाच्यांच्या तावडीतून भारतीय खलाशी सुखरुप परतले

24 जून

सोमालियन चाच्यांनी अपहरण केलेल्या एम. व्ही. सुएझ या जहाजावर अडकलेले सहा भारतीय खलाशी आज भारतात सुखरूप परतले. एम. व्ही. सुएझ या जहाजावर अडकलेले 22 खलाशी गुरुवारी पाकिस्तानातल्या कराची बंदरात दाखल झाले होते. पाकिस्तानातून हे सगळे खलाशी आज भारतात परतले आहे. तब्बल दहा महिन्यानंतर आपल्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर खलाशांना अश्रु अणावरण झाले. या खलाशांचे त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात स्वागत केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2011 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close