S M L

मनमाडमध्ये पेट्रोल भेसळ करताना टँकर पकडला

24 जूनयशवंत सोनवणे हत्याकांडानंतरही तेल भेसळ रोखण्याचा सरकारचा दावा फोल ठरला आहे. पेट्रोल भेसळ करताना एका टँकरला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मनमाडजवळ ही पेट्रोल भेसळ सुरू होती. हा टँकर औरंगाबादकडे जात होता. मनमाड पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपींकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. शिवाय त्यांच्याकडून पेट्रोल कंपनीच्या बनावट चाव्यासुद्धा सापडल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2011 02:27 PM IST

मनमाडमध्ये पेट्रोल भेसळ करताना टँकर पकडला

24 जून

यशवंत सोनवणे हत्याकांडानंतरही तेल भेसळ रोखण्याचा सरकारचा दावा फोल ठरला आहे. पेट्रोल भेसळ करताना एका टँकरला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मनमाडजवळ ही पेट्रोल भेसळ सुरू होती. हा टँकर औरंगाबादकडे जात होता. मनमाड पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपींकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. शिवाय त्यांच्याकडून पेट्रोल कंपनीच्या बनावट चाव्यासुद्धा सापडल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2011 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close