S M L

एसटीची भाडेवाढ होण्याची शक्यता

25 जूनडिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना आणखी फटका बसणार आहे. या दरवाढीमुळे आता एसटीच्या तिकीट दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे वर्षाला 128 कोटींचे नुकसान होणार आहे. एसटीला दरदिवशी 10 ते 11 लाख लीटर डिझेल लागतं. या दरवाढीमुळे दररोज 30 ते 33 लाखांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. आणि मगच दरवाढीची घोषणा करण्यात येणार आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2011 11:02 AM IST

एसटीची भाडेवाढ होण्याची शक्यता

25 जून

डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना आणखी फटका बसणार आहे. या दरवाढीमुळे आता एसटीच्या तिकीट दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे वर्षाला 128 कोटींचे नुकसान होणार आहे. एसटीला दरदिवशी 10 ते 11 लाख लीटर डिझेल लागतं. या दरवाढीमुळे दररोज 30 ते 33 लाखांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. आणि मगच दरवाढीची घोषणा करण्यात येणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2011 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close