S M L

अकोला महापालिकेला बरखास्तीची नोटीस

25 जूनअकोला महापालिकेला राज्यसरकारने बरखास्तीची नोटीस बजावली आहे. आर्थिक बेशिस्तिमुळे अकोला महापालिका अडचणीत आली आहे. महापालिकेत सुरू असलेला सावळा गोंधळ दूर करा असं राज्य सरकारने अकोला महापालिकेला बजावलं आहे. तसेच उत्पन्नाचे स्त्रोत वाढवायलाही राज्य सरकारने महापालिकेला सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2011 07:44 AM IST

अकोला महापालिकेला बरखास्तीची नोटीस

25 जून

अकोला महापालिकेला राज्यसरकारने बरखास्तीची नोटीस बजावली आहे. आर्थिक बेशिस्तिमुळे अकोला महापालिका अडचणीत आली आहे. महापालिकेत सुरू असलेला सावळा गोंधळ दूर करा असं राज्य सरकारने अकोला महापालिकेला बजावलं आहे. तसेच उत्पन्नाचे स्त्रोत वाढवायलाही राज्य सरकारने महापालिकेला सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2011 07:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close