S M L

शाहीर साबळेंचं नाटक पुन्हा रंगभूमीवर

25 जूनसुनील बर्वेच्या सुबक संस्थेतर्फे आता 'आंधळं दळतंय' हे शाहीर साबळेंचं नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येतं आहे. आणि योगायोग म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शन करतोय त्यांचाच नातू केदार शिंदे. शाहीर साबळेंनी गाजवलेली भूमिका केदार या नाटकात साकारणार आहे. तब्बल तेरा गाण्यांचा या नाटकात समावेश असून जुलै पर्यंत ह्याचा शुभारंभ होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2011 05:55 PM IST

शाहीर साबळेंचं नाटक पुन्हा रंगभूमीवर

25 जून

सुनील बर्वेच्या सुबक संस्थेतर्फे आता 'आंधळं दळतंय' हे शाहीर साबळेंचं नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येतं आहे. आणि योगायोग म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शन करतोय त्यांचाच नातू केदार शिंदे. शाहीर साबळेंनी गाजवलेली भूमिका केदार या नाटकात साकारणार आहे. तब्बल तेरा गाण्यांचा या नाटकात समावेश असून जुलै पर्यंत ह्याचा शुभारंभ होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2011 05:55 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close