S M L

दरवाढीच्या विरोधात मनसेचं आंदोलन

26 जूनडिझेल,रॉकेल आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात आज घाटकोपरमध्ये मनसेनंही अभिनव आंदोलन केलं. घरगुती गॅस महाग झाल्यामुळे घाटकोपर स्टेशनच्या बाहेर महिलांनी चूल पेटवुन जेवण बनवलं. तर राम कदम यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैलगाडीतून प्रवास केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गळ्यात भाज्यांचे हार बनवून घातले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2011 12:02 PM IST

दरवाढीच्या विरोधात मनसेचं आंदोलन

26 जून

डिझेल,रॉकेल आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात आज घाटकोपरमध्ये मनसेनंही अभिनव आंदोलन केलं. घरगुती गॅस महाग झाल्यामुळे घाटकोपर स्टेशनच्या बाहेर महिलांनी चूल पेटवुन जेवण बनवलं. तर राम कदम यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैलगाडीतून प्रवास केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गळ्यात भाज्यांचे हार बनवून घातले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2011 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close