S M L

माऊली आणि तुकोबांची पालखी आज पुण्यात मुक्कामी

26 जूनसंत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात आहे. काल मरीआई गेटजवळ दोन्ही पालख्यांचा संगम झाला. त्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पासोड्या विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात विसावल्या आहेत. आजही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे. पुणेकरांनी पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. उद्या सकाळी दोन्ही पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2011 11:05 AM IST

माऊली आणि तुकोबांची पालखी आज पुण्यात मुक्कामी

26 जून

संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात आहे. काल मरीआई गेटजवळ दोन्ही पालख्यांचा संगम झाला. त्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पासोड्या विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात विसावल्या आहेत. आजही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे. पुणेकरांनी पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. उद्या सकाळी दोन्ही पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2011 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close