S M L

ठाण्यात अल्पवयीन मुलीचा मारेकरी अटकेत

26 जूनठाण्याच्या येऊर परिसरात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. या हत्येचं गुढ उकलण्यात ठाणे पोलिसांना यश आलं. मुलीच्या शेजार्‍याने तिच्यावर बलात्कार करुन खून केल्याचं उघड झालं आहे. ठाण्याच्या येऊर परिसरात शनिवारी संध्याकाळी एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्पिकर बॉक्समध्ये सापडला. या मुलीच्या गळ्याभोवती दोर पोलिसांना सापडला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2011 11:16 AM IST

ठाण्यात अल्पवयीन मुलीचा मारेकरी अटकेत

26 जून

ठाण्याच्या येऊर परिसरात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. या हत्येचं गुढ उकलण्यात ठाणे पोलिसांना यश आलं. मुलीच्या शेजार्‍याने तिच्यावर बलात्कार करुन खून केल्याचं उघड झालं आहे. ठाण्याच्या येऊर परिसरात शनिवारी संध्याकाळी एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्पिकर बॉक्समध्ये सापडला. या मुलीच्या गळ्याभोवती दोर पोलिसांना सापडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2011 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close