S M L

दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

27 जूनउपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंधन दरवाढीविरोधात निदर्शनं केली. महिलांनी चूल पेटवून इंधनदरवाढीचा निषेध केला आणि लाकडाची मळी डोक्यावर घेऊन केंद्र सरकारचादेखील जोरदार निषेध केला. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेना, भाजपसह मनसे आणि माकपने निदर्शने केली. शिवसेनेच्या महिला आघाडीने रस्त्यातच चुली पेटवून गॅस सिलेंडरच्या भाववाढीचा निषेध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2011 10:58 AM IST

दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

27 जून

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंधन दरवाढीविरोधात निदर्शनं केली. महिलांनी चूल पेटवून इंधनदरवाढीचा निषेध केला आणि लाकडाची मळी डोक्यावर घेऊन केंद्र सरकारचादेखील जोरदार निषेध केला. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेना, भाजपसह मनसे आणि माकपने निदर्शने केली. शिवसेनेच्या महिला आघाडीने रस्त्यातच चुली पेटवून गॅस सिलेंडरच्या भाववाढीचा निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close