S M L

नाशकात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या

27 जूनअल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. मार्केट यार्डमध्ये काम करण्यासाठी गेलेली पंधरा वर्षांची हसीना सैय्यद संध्याकाळी घरी परतली नाही. त्यावेळी तिच्या आईवडिलांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तिचं अपहरण झाल्याची तक्रार संशयिताच्या नावानिशी नोंदवली होती. रविवारी आठ दिवसांनंतर दगडं बांधलेला तिचा मृतदेह हिरावडीतल्या विहीरीत सापडला. हसीनाचा शोध घेण्यात पोलिसांनी हलगर्जी केल्याची मुलीच्या पालकांची तक्रार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2011 11:51 AM IST

नाशकात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या

27 जून

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. मार्केट यार्डमध्ये काम करण्यासाठी गेलेली पंधरा वर्षांची हसीना सैय्यद संध्याकाळी घरी परतली नाही. त्यावेळी तिच्या आईवडिलांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तिचं अपहरण झाल्याची तक्रार संशयिताच्या नावानिशी नोंदवली होती. रविवारी आठ दिवसांनंतर दगडं बांधलेला तिचा मृतदेह हिरावडीतल्या विहीरीत सापडला. हसीनाचा शोध घेण्यात पोलिसांनी हलगर्जी केल्याची मुलीच्या पालकांची तक्रार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2011 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close