S M L

नितीन गडकरींनी ट्रक्टरवर फेरफटका मारला

28 जूनएरवी विमानात फिरणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना अखेर उसंत मिळाली आणि त्यांनी चक्क ट्रॅक्टरवर फेरफटका मारला. वर्धा जिल्हात गडकरींच्या पूर्ती जलसिंचन संस्थेतर्फे तामसवाडा इथं बंधारा बांधण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष असलेल्या गडकरींनी या बंधार्‍याची ट्रॅक्टरवरून फेरफटका मारत पाहणी केली. जवळपास 7 किलोमीटरचे अंतर त्यांनी यावेळी ट्रॅक्टरवरून पूर्ण केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2011 03:27 PM IST

नितीन गडकरींनी ट्रक्टरवर फेरफटका मारला

28 जून

एरवी विमानात फिरणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना अखेर उसंत मिळाली आणि त्यांनी चक्क ट्रॅक्टरवर फेरफटका मारला. वर्धा जिल्हात गडकरींच्या पूर्ती जलसिंचन संस्थेतर्फे तामसवाडा इथं बंधारा बांधण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष असलेल्या गडकरींनी या बंधार्‍याची ट्रॅक्टरवरून फेरफटका मारत पाहणी केली. जवळपास 7 किलोमीटरचे अंतर त्यांनी यावेळी ट्रॅक्टरवरून पूर्ण केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2011 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close