S M L

नव्या नाटकासह 3 जुलैला वामन केंद्रे करणार विक्रम

28 जूनवामन केंद्रे येत्या 3 जुलैला त्यांच्या नव्या नाटकासह एक विक्रम करायला सज्ज झाले आहे. मुळचं संस्कृत भाषेतीलं मध्यम व्यायोग हे नाटक तीन भाषांमध्ये रंगभूमीवर येतं आहे. मराठीत पिया बावरी , हिंदीत मोहे पिया आणि इंग्रजीत ओ माय लव्ह असं या नाटकाचं नाव आहे. भीम, हिडींबा आणि घटोत्कच या तीघांच्या आयुष्यावर बेतलेलं हे 95 मिनीटांचं नाटक आहे. पुराणातील संस्कृत नाट्य शैलीत नाटक बसवण्यात आल्यामुळे त्यात संगीत, नृत्य आणि नाट्य भरभरुन पहायला मिळणार आहे. या नाटकात अनेक नव्या दमाच्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2011 05:43 PM IST

नव्या नाटकासह 3 जुलैला वामन केंद्रे करणार विक्रम

28 जून

वामन केंद्रे येत्या 3 जुलैला त्यांच्या नव्या नाटकासह एक विक्रम करायला सज्ज झाले आहे. मुळचं संस्कृत भाषेतीलं मध्यम व्यायोग हे नाटक तीन भाषांमध्ये रंगभूमीवर येतं आहे. मराठीत पिया बावरी , हिंदीत मोहे पिया आणि इंग्रजीत ओ माय लव्ह असं या नाटकाचं नाव आहे.

भीम, हिडींबा आणि घटोत्कच या तीघांच्या आयुष्यावर बेतलेलं हे 95 मिनीटांचं नाटक आहे. पुराणातील संस्कृत नाट्य शैलीत नाटक बसवण्यात आल्यामुळे त्यात संगीत, नृत्य आणि नाट्य भरभरुन पहायला मिळणार आहे. या नाटकात अनेक नव्या दमाच्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2011 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close