S M L

रेव्ह पार्टी प्रकरणी रिसॉर्टचा मालकाची पोलीस चौकशी

29 जूनरायगड जिल्ह्यातील खालापूरमधील रेव्ह पार्टीप्रकरणी माऊंट व्ह्यू रिसॉर्टचा मालक अपराजीत मित्तल याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. पोलिसांनी या रिसॉर्टवर धाड टाकून ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त केली होती. याप्रकरणी 307 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी 5 जणांना 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याच पार्टीत आयोजक आणि ड्रग्ज पुरवणार्‍यांना मदत केल्याप्रकरणी ऍन्टी नार्कोटीक्स विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर अनिल जाधव यांनाही अटक झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 10:03 AM IST

रेव्ह पार्टी प्रकरणी रिसॉर्टचा मालकाची पोलीस चौकशी

29 जून

रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील रेव्ह पार्टीप्रकरणी माऊंट व्ह्यू रिसॉर्टचा मालक अपराजीत मित्तल याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. पोलिसांनी या रिसॉर्टवर धाड टाकून ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त केली होती. याप्रकरणी 307 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी 5 जणांना 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याच पार्टीत आयोजक आणि ड्रग्ज पुरवणार्‍यांना मदत केल्याप्रकरणी ऍन्टी नार्कोटीक्स विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर अनिल जाधव यांनाही अटक झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close