S M L

राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासाठी अण्णा हजारे दिल्लीत

29 जूनलोकपाल विधेयकावर राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अण्णा हजारे दिल्लीत पोहचले आहे. आज त्यांनी सीपीएमचे सरचिटणीस प्रकाश करात आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग यांची भेट घेतली. लोकपाल मसुद्याबाबत नागरी समितीची काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. याच मुद्द्यावर अण्णा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 01:45 PM IST

राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासाठी अण्णा हजारे दिल्लीत

29 जून

लोकपाल विधेयकावर राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अण्णा हजारे दिल्लीत पोहचले आहे. आज त्यांनी सीपीएमचे सरचिटणीस प्रकाश करात आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग यांची भेट घेतली. लोकपाल मसुद्याबाबत नागरी समितीची काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. याच मुद्द्यावर अण्णा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close