S M L

येवल्याजवळ ट्रक - काळी पिवळीची टक्कर 7 ठार

29 जूनमनमाड - शिर्डी मार्गावर येवल्याजवळ वाळूचा ट्रक आणि काळी पिवळीची टक्कर झाली. या अपघातात 7 जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 पुरूष, 5 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 5 जणांना नाशिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 01:55 PM IST

येवल्याजवळ ट्रक - काळी पिवळीची टक्कर 7 ठार

29 जून

मनमाड - शिर्डी मार्गावर येवल्याजवळ वाळूचा ट्रक आणि काळी पिवळीची टक्कर झाली. या अपघातात 7 जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 पुरूष, 5 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 5 जणांना नाशिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close