S M L

सुबोध भावे साकारणार संत तुकारामांची भूमिका

29 जूनबालगंधर्व सिनेमाच्या यशानंतर निर्माते नितीन देसाई आणि अभिनेता सुबोध भावे ही जोडी पुन्हा एकदा रसिकांसमोर नवीन सिनेमा घेऊन येत आहे. रसिकप्रेक्षकांना गंधर्वयुगाची सफर घडवल्यानंतर आता ही जोडी संत तुकारामांच्या जीवनावर सिनेमा करण्याचा प्रयत्न करत आहे. या सिनेमात तुकारामांची व्यक्तिरेखा सुबोध भावेच साकारणार असून संजय सूरकर सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमाच्या पटकथेवर सध्या काम सुरू असून लवकरच या सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 11:30 AM IST

सुबोध भावे साकारणार संत तुकारामांची भूमिका

29 जून

बालगंधर्व सिनेमाच्या यशानंतर निर्माते नितीन देसाई आणि अभिनेता सुबोध भावे ही जोडी पुन्हा एकदा रसिकांसमोर नवीन सिनेमा घेऊन येत आहे. रसिकप्रेक्षकांना गंधर्वयुगाची सफर घडवल्यानंतर आता ही जोडी संत तुकारामांच्या जीवनावर सिनेमा करण्याचा प्रयत्न करत आहे.

या सिनेमात तुकारामांची व्यक्तिरेखा सुबोध भावेच साकारणार असून संजय सूरकर सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमाच्या पटकथेवर सध्या काम सुरू असून लवकरच या सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close