S M L

राज ठाकरेंनी घेतलं नगरसेवकांना फैलावर

29 जूनकल्याण डोंबिवली मनसे संघटनेत व्यापक फेरबदल होणार असून कल्याण डोंबिवलीत दोन शहराध्यक्ष नेमणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. सगळे नगरसेवक नवीन असले तरी आपण त्यांच्या कामाबाबत समाधानी असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आगामी निवडणूका लक्षात ठेऊन पदाधिकारी आणि नगरसेवकांची राज ठाकरे यांनी झाडाझडती घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 02:00 PM IST

राज ठाकरेंनी घेतलं नगरसेवकांना फैलावर

29 जून

कल्याण डोंबिवली मनसे संघटनेत व्यापक फेरबदल होणार असून कल्याण डोंबिवलीत दोन शहराध्यक्ष नेमणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. सगळे नगरसेवक नवीन असले तरी आपण त्यांच्या कामाबाबत समाधानी असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आगामी निवडणूका लक्षात ठेऊन पदाधिकारी आणि नगरसेवकांची राज ठाकरे यांनी झाडाझडती घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close