S M L

नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी मारियाची सुटका

02 जुलैनीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी मारिया सुसईराजची आज भायखळा जेलमधून सुटका झाली. नीरज ग्रोव्हर हत्येप्रकरणी सेशन कोर्टाने मारियाला 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मारिया 2008 पासून तुरुंगात होती. मारियाची 3 वर्षांची शिक्षा पूर्ण झाली. त्यामुळे तीची सुटका करण्यात आली. तिनं 50 हजारांचा दंडही भरला. तर तिचा प्रियकर आणि माजी नौदल अधिकारी एमिल जेरोमला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. जेरोमला अजून 7 वर्षं तुरुंगात काढावी लागणार आहेत. दरम्यान, आज संध्या. 7 वा. मारिया पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीमारियाचे वकिल शेख यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 08:23 AM IST

नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी मारियाची सुटका

02 जुलै

नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी मारिया सुसईराजची आज भायखळा जेलमधून सुटका झाली. नीरज ग्रोव्हर हत्येप्रकरणी सेशन कोर्टाने मारियाला 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मारिया 2008 पासून तुरुंगात होती. मारियाची 3 वर्षांची शिक्षा पूर्ण झाली. त्यामुळे तीची सुटका करण्यात आली. तिनं 50 हजारांचा दंडही भरला. तर तिचा प्रियकर आणि माजी नौदल अधिकारी एमिल जेरोमला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. जेरोमला अजून 7 वर्षं तुरुंगात काढावी लागणार आहेत. दरम्यान, आज संध्या. 7 वा. मारिया पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीमारियाचे वकिल शेख यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 08:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close