S M L

झोपडीपट्टीधारकांच्या डोक्यावर पाऊस, आणि पालिकेची हातात नोटिस

02 जुलैपावसाला सुरुवात झाली की बर्‍याचं ठिकाणी पावसाळ्यात जुन्या इमारती पडण्याचा संभव असतो. मुंबई महानगरपालिकेने जुन्या इमारतींना धोकादायक घोषित करत त्यांना नोटिसा पाठवल्या आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरात असणार्‍या रेसकोर्सच्या पॅव्हेलियनच्या बाजूला असलेल्या झोपडीधारकांच्या झोपडीजवळ महापालिकेने "तुमची झोपडी धोकादायक असल्याची" नोटिस लावली आणि जर कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली तर मुंबई महानगरपालिका जबाबदार राहणार नाही असंही त्या नोटिसमध्ये स्पष्ट लिहिण्यात आलं. त्यामुळे एैन पावसाळ्यात कुठं जायचे हा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 10:29 AM IST

झोपडीपट्टीधारकांच्या डोक्यावर पाऊस, आणि पालिकेची हातात नोटिस

02 जुलै

पावसाला सुरुवात झाली की बर्‍याचं ठिकाणी पावसाळ्यात जुन्या इमारती पडण्याचा संभव असतो. मुंबई महानगरपालिकेने जुन्या इमारतींना धोकादायक घोषित करत त्यांना नोटिसा पाठवल्या आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरात असणार्‍या रेसकोर्सच्या पॅव्हेलियनच्या बाजूला असलेल्या झोपडीधारकांच्या झोपडीजवळ महापालिकेने "तुमची झोपडी धोकादायक असल्याची" नोटिस लावली आणि जर कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली तर मुंबई महानगरपालिका जबाबदार राहणार नाही असंही त्या नोटिसमध्ये स्पष्ट लिहिण्यात आलं. त्यामुळे एैन पावसाळ्यात कुठं जायचे हा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close