S M L

अखेर 'विस्डम' हटवा मोहिम फत्ते

02 जुलैमुंबईतील जुहू चौपाटीवरून विस्डम या जहाजाची अखेर सुटका करण्यात आली आहे. दोन टग बोटीच्या साह्याने खोल समुद्रात या जहाजाला ओढत नेण्यात कोस्ट गार्डला अखेर यश आलंय. आज दुपारी 12 वाजता आलेल्या भरतीदरम्यान हे जहाज खेचून नेण्यात आलं. तब्बल 21 दिवसानंतर या जहाजाला बाहेर काढण्यात आलं आहेत. या अगोदर देखील चार वेळा हे जहाज भरतीच्या वेळी समुद्रात खेचण्याचे प्रयत्न झाले होते. अखेर आज कोस्ट गार्डच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने जुहू चौपाटी आता मोकळी झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 11:15 AM IST

अखेर 'विस्डम' हटवा मोहिम फत्ते

02 जुलै

मुंबईतील जुहू चौपाटीवरून विस्डम या जहाजाची अखेर सुटका करण्यात आली आहे. दोन टग बोटीच्या साह्याने खोल समुद्रात या जहाजाला ओढत नेण्यात कोस्ट गार्डला अखेर यश आलंय. आज दुपारी 12 वाजता आलेल्या भरतीदरम्यान हे जहाज खेचून नेण्यात आलं. तब्बल 21 दिवसानंतर या जहाजाला बाहेर काढण्यात आलं आहेत. या अगोदर देखील चार वेळा हे जहाज भरतीच्या वेळी समुद्रात खेचण्याचे प्रयत्न झाले होते. अखेर आज कोस्ट गार्डच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने जुहू चौपाटी आता मोकळी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close