S M L

गिर्यारोहणामुळे माणसाची मानसिकता कळते - नाना पाटेकर

03 जुलैगिर्यारोहणामुळे माणसाची मानसिकता कळते तो कसा आहे हे कळतं. शहरातील किळसवाण्या जगण्याहून वेगळ सुंदर असं आयुष्य आपल्याला या गिर्यारोहणामुळे समजू शकतं असं मत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यानी व्यक्त केलं. डॉ.राम तपस्वी यांनी लिहलेल्या सागरमाथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते पुण्यात बोलत होते. संकुचित जगण्यातून बाहेर पडायला गिरीभ्रमण हा उत्तम उपाय असल्याचे नानाने यावेळी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2011 11:17 AM IST

गिर्यारोहणामुळे माणसाची मानसिकता कळते - नाना पाटेकर

03 जुलै

गिर्यारोहणामुळे माणसाची मानसिकता कळते तो कसा आहे हे कळतं. शहरातील किळसवाण्या जगण्याहून वेगळ सुंदर असं आयुष्य आपल्याला या गिर्यारोहणामुळे समजू शकतं असं मत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यानी व्यक्त केलं. डॉ.राम तपस्वी यांनी लिहलेल्या सागरमाथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते पुण्यात बोलत होते. संकुचित जगण्यातून बाहेर पडायला गिरीभ्रमण हा उत्तम उपाय असल्याचे नानाने यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2011 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close