S M L

चांदोबाचा लिंब येथे रंगलं माऊलींचं उभं रिंगण

02 जुलैसातारा जिल्ह्यातील चांदोबाचा लिंब इथं आज माऊलींच्या पालखीत उभं रिंगण पार पडलं. दुपारनंतर लिंबापाशी एक एक दिंड्या जमू लागल्या तसा वारकर्‍यांचा उत्साह ही वाढत होता. माऊलींची पालखी दिसताच माऊली. माऊलीचा एकच गजर वारकर्‍यांनी केला. त्यानंतर मानाच्या अश्वांनी दौड करताच वारकर्‍यांचा उत्साह शिगेला पोहोचला. दुतर्फा उभ्या असणार्‍या वारकर्‍यांच्या मधून अश्वांनी दौड करत मग हे उभं रिंगण सजवलं

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 05:02 PM IST

चांदोबाचा लिंब येथे रंगलं माऊलींचं उभं रिंगण

02 जुलै

सातारा जिल्ह्यातील चांदोबाचा लिंब इथं आज माऊलींच्या पालखीत उभं रिंगण पार पडलं. दुपारनंतर लिंबापाशी एक एक दिंड्या जमू लागल्या तसा वारकर्‍यांचा उत्साह ही वाढत होता. माऊलींची पालखी दिसताच माऊली. माऊलीचा एकच गजर वारकर्‍यांनी केला. त्यानंतर मानाच्या अश्वांनी दौड करताच वारकर्‍यांचा उत्साह शिगेला पोहोचला. दुतर्फा उभ्या असणार्‍या वारकर्‍यांच्या मधून अश्वांनी दौड करत मग हे उभं रिंगण सजवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close