S M L

जे.डे. हत्येप्रकरणी आणखी एक अटकेत

03 जुलैमिड डे चे पत्रकार जे.डे यांच्या हत्याप्रकरणात सात जणांना अटक केल्यानंतर आज गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केली आहे. विनोद असरानी उर्फ विनोद चेंबूर असं त्याचं नाव आहे. विनोद असरानीने मारेकर्‍यांना पैसे दिल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केली. विनोद असरानी हा बिल्डर आणि बुकी आहे. त्याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चेंबूर इथून अटक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2011 11:43 AM IST

जे.डे. हत्येप्रकरणी आणखी एक अटकेत

03 जुलै

मिड डे चे पत्रकार जे.डे यांच्या हत्याप्रकरणात सात जणांना अटक केल्यानंतर आज गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केली आहे. विनोद असरानी उर्फ विनोद चेंबूर असं त्याचं नाव आहे. विनोद असरानीने मारेकर्‍यांना पैसे दिल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केली. विनोद असरानी हा बिल्डर आणि बुकी आहे. त्याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चेंबूर इथून अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close