S M L

नीरज हत्याकांड प्रकरणी मालाडमध्ये कॅन्डल मार्च

03 जुलैनीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणी कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज नीरजच्या मित्र परिवाराने निदर्शन केली. तसेच कॅन्डल मार्च काढला. परवानगीशिवाय निषेध मोर्चा काढणार्‍या नीरज ग्रोव्हरच्या मित्र आणि परिचितांना पोलिसांनी आधी ताब्यात घेतलं. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. यानंतर त्यांनी पुन्हा मोर्चा काढला. काल मुंबई पोलिसांनी या निषेध मोर्चाला परवानगी नाकारली होती. कालही मारिया सुसईराजच्या पत्रकार परिषदेत नीरजच्या मित्रांनी घोषणाबाजी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2011 12:13 PM IST

नीरज हत्याकांड प्रकरणी मालाडमध्ये कॅन्डल मार्च

03 जुलै

नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणी कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज नीरजच्या मित्र परिवाराने निदर्शन केली. तसेच कॅन्डल मार्च काढला. परवानगीशिवाय निषेध मोर्चा काढणार्‍या नीरज ग्रोव्हरच्या मित्र आणि परिचितांना पोलिसांनी आधी ताब्यात घेतलं. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. यानंतर त्यांनी पुन्हा मोर्चा काढला. काल मुंबई पोलिसांनी या निषेध मोर्चाला परवानगी नाकारली होती. कालही मारिया सुसईराजच्या पत्रकार परिषदेत नीरजच्या मित्रांनी घोषणाबाजी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2011 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close