S M L

शालिनीताईंची बुद्धी भ्रष्ट - अजित पवार

03 जुलैशालिनीताई पाटील यांचे वय झाल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातार्‍यात केली. सातारा जिल्ह्यातील गारळेवाडी येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. अजित पवार यांचे छोटा राजन सोबत संबध असल्याचे विधान शालिनीताई पाटील यांनी केले होते. शालिनीताई पाटील यांनी उतारवयात गप्प बसावे आणि पूर्वीच्या काळातील चांगल्या आठवणींवर दिवस घालवावे असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून शालिनताई पाटील यांना लगावला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2011 02:08 PM IST

शालिनीताईंची बुद्धी भ्रष्ट - अजित पवार

03 जुलै

शालिनीताई पाटील यांचे वय झाल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातार्‍यात केली. सातारा जिल्ह्यातील गारळेवाडी येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. अजित पवार यांचे छोटा राजन सोबत संबध असल्याचे विधान शालिनीताई पाटील यांनी केले होते. शालिनीताई पाटील यांनी उतारवयात गप्प बसावे आणि पूर्वीच्या काळातील चांगल्या आठवणींवर दिवस घालवावे असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून शालिनताई पाटील यांना लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2011 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close