S M L

बरडमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम

04 जुलैज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरडमध्ये असणार आहे.सकाळी 7 वाजता फलटणमधून टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि माऊलींचा पुकारा करत माऊलींची पालखी निघाली. पिंपरजला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला नैवेद्य दाखवण्यात आला आणि त्यानंतर पालखीने बरडच्या दिशेने प्रस्थान केलं .आज पालखीचा मुक्काम बरडमध्ये असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2011 01:30 PM IST

बरडमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम

04 जुलै

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरडमध्ये असणार आहे.सकाळी 7 वाजता फलटणमधून टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि माऊलींचा पुकारा करत माऊलींची पालखी निघाली. पिंपरजला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला नैवेद्य दाखवण्यात आला आणि त्यानंतर पालखीने बरडच्या दिशेने प्रस्थान केलं .आज पालखीचा मुक्काम बरडमध्ये असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2011 01:30 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close