S M L

मनमाडमध्ये 11 दिवसांनी पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण

04 जुलैभर पावसाळ्यात मनमाड शहरात 11 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे मनमाडमधील प्रत्येक नागरिकाला पाण्याची आतुरतेने वाट बघावी लागत आहे. एक दिवस दोन तास मिळणार्‍या पाण्यावर 10 दिवस काढावे लागत आहेत. पाणीपुरवठा करणार्‍या वागदरडी धरणातील पाणी संपले आहेत. वागदरडीमध्ये फक्त 50 दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक आहे. पालखेड धरणातूनही मिळणारे पाणी पावसाअभावी बंद झाला. पाटोदा साठवण तलावाची क्षमता अपुरी पडत आहे. दोन वर्षापूर्वी मनमाड पाणी पुरवठा योजनेसाठी 38 कोटी रु मंजूर झाले त्यातील 7 कोटी रुपये महापालिकेत येऊनही पडलेत मात्र मनमाडकरांचे पाणी कपातीचे दिवस वाढत चाललेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2011 12:35 PM IST

मनमाडमध्ये 11 दिवसांनी पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण

04 जुलै

भर पावसाळ्यात मनमाड शहरात 11 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे मनमाडमधील प्रत्येक नागरिकाला पाण्याची आतुरतेने वाट बघावी लागत आहे. एक दिवस दोन तास मिळणार्‍या पाण्यावर 10 दिवस काढावे लागत आहेत. पाणीपुरवठा करणार्‍या वागदरडी धरणातील पाणी संपले आहेत.

वागदरडीमध्ये फक्त 50 दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक आहे. पालखेड धरणातूनही मिळणारे पाणी पावसाअभावी बंद झाला. पाटोदा साठवण तलावाची क्षमता अपुरी पडत आहे. दोन वर्षापूर्वी मनमाड पाणी पुरवठा योजनेसाठी 38 कोटी रु मंजूर झाले त्यातील 7 कोटी रुपये महापालिकेत येऊनही पडलेत मात्र मनमाडकरांचे पाणी कपातीचे दिवस वाढत चाललेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2011 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close