S M L

पुण्यात रिव्हॉल्व्हर विक्री करणार्‍या 4 तरूणांना अटक

05 जुलैपुण्यात रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी आलेल्या चार तरुणांना पोलिसांना अटक केली आहेत. त्यांच्याकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हर तसेच 5 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. भाजपचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक भीमा बोबडे यांना एक रिव्हॉल्व्हर विकल्याची कबुली आरोपींनी दिली. पण नगरसेवक भीमा बोबडे सध्या फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 10:30 AM IST

पुण्यात रिव्हॉल्व्हर विक्री करणार्‍या 4 तरूणांना अटक

05 जुलै

पुण्यात रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी आलेल्या चार तरुणांना पोलिसांना अटक केली आहेत. त्यांच्याकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हर तसेच 5 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. भाजपचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक भीमा बोबडे यांना एक रिव्हॉल्व्हर विकल्याची कबुली आरोपींनी दिली. पण नगरसेवक भीमा बोबडे सध्या फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close