S M L

शिव वडापावच्या 9 गाड्या हटवल्या

05 जुलैमुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या वडापाव गाड्यांवर कारवाईच्या मोहीमने राजकीय पक्षांना चांगलीच धास्ती बसली आहे. शिवसेनेच्या शिववडापावच्या गाड्यांवर कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत शिववडापावच्या 9 गाड्या उचलल्या आहे. या गाड्या अनधिकृत असल्याने कारवाई करत असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आलं. दरम्यान, महापालिका शिववडापावच्या गाड्यांवर कारवाई करणार असं आश्वासन मिळाल्यानंतर आज मात्र छत्रपती वडापावची गाडी लावण्यात आलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 01:38 PM IST

शिव वडापावच्या 9 गाड्या हटवल्या

05 जुलै

मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या वडापाव गाड्यांवर कारवाईच्या मोहीमने राजकीय पक्षांना चांगलीच धास्ती बसली आहे. शिवसेनेच्या शिववडापावच्या गाड्यांवर कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत शिववडापावच्या 9 गाड्या उचलल्या आहे. या गाड्या अनधिकृत असल्याने कारवाई करत असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आलं. दरम्यान, महापालिका शिववडापावच्या गाड्यांवर कारवाई करणार असं आश्वासन मिळाल्यानंतर आज मात्र छत्रपती वडापावची गाडी लावण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close