S M L

वेगळ्या तेलंगणाच्या नंतर वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर

05 जुलैवेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनानंतर आता विदर्भातील संघटनांना वेगळ्या विदर्भ राज्याची आठवण झाली. नागपूरच्या रिजर्व बँक चौकात आज विदर्भ राज्य निर्माण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. विषेश म्हणजे या आंदोलनात कुठला राजकीय पक्षाचे नेते सहभागी झाले नव्हते. नागपूर जिल्ह्यात गावागावात जाऊन विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करणार असल्याचे समितीच्या वतीनं सांगण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 11:24 AM IST

वेगळ्या तेलंगणाच्या नंतर वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर

05 जुलै

वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनानंतर आता विदर्भातील संघटनांना वेगळ्या विदर्भ राज्याची आठवण झाली. नागपूरच्या रिजर्व बँक चौकात आज विदर्भ राज्य निर्माण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. विषेश म्हणजे या आंदोलनात कुठला राजकीय पक्षाचे नेते सहभागी झाले नव्हते. नागपूर जिल्ह्यात गावागावात जाऊन विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करणार असल्याचे समितीच्या वतीनं सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 11:24 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close